डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
पावसाळा आणि ताम्हीणीचे नाते फार पुर्वीपासुनचे. पावसाळ्यात ह्या घाटाचे जे रुप होते ते केवळ अवर्णनीय. दुधाळ धबदबे, दाट धुके, कोसळणारा पाऊस आणि हिरवीगार झाड-लाल मातीचे विलोभनीय सौदर्य पहाण्यासाठी प्रत्येकजण इथे भेट देतोच.
परंतु ताम्हीणी घाटातुनच एक रस्ता लोणावळ्याकडे जातो. तसा फारसा परीचीत नसलेला हा रस्ता ऑफरोडींग बरोबरच तुफान सौदर्याची बरसात करणारा आहे. कागदोपत्री लोणावळा केवळ ५० कि.मी आहे परंतु तेथे पोहोचण्यासाठी मात्र बराच वेळ लागतो ह्याचे कारण अतीशय अरूंद आणि खराब रस्ता. काही ठिकाणी रस्ता इतका खराब, लहान आणि दाट झाडीतुन जाणारा ...
पुढे वाचा. : भटकंती लिमीटेड: ताम्हीणी-लोणावळा