GuruVision येथे हे वाचायला मिळाले:
गेले काही दिवस माझे प्रयोग चालू आहेत… नेहमी ह्या सुमारास उद्भवणारे घश्याचे इन्फेक्शन मी त्याद्वारे कसे नियंत्रित केले आहे त्याचे हे वर्णन… सर्वांनी असे प्रयोग करू नयेत अशासाठी की त्यासाठी खूप पूर्वाभ्सायाची आवश्यकता आहे… (अर्थात मरायची मानसिक तयारी सुद्धा असावी लागते हे वेगळे सांगायची गरज आम्हांस वाटत नाही!)
साधारण ह्या सुमारास दर वर्षी मला कुठूनतरी घशाचा त्रास सतावतो की जो फक्त आमच्या निष्णात होमिओपाथीक वैद्यांच्या औषधाने चटकन (एखाद्या दिवसात) बरा होतो (आणि तो कमी करण्यासाठी अँलोपाथीचा कमीतकमी एक अँटीबायोटिकचा कोर्स पूर्ण करावा ...
पुढे वाचा. : माझी ( आयुर्वेदिक ) होमिओपाथी