पोळीची पाककृती आवडली.
बाप रे ! इतके फंडे असतात का पोळी बनवण्यात... !!!
मला सोपे वाटायचे पोळी बनवणे.
माझी पद्धत - इंडिया स्टोअर मधे जायचे. पोळ्या आणायच्या आणि तव्यावर गरम करायच्या. चांगल्या नाही बनत. पण तशाच खायच्या. :-(
ॐ