मुख्यमंत्री कार्यकर्ता येथे हे वाचायला मिळाले:
हे विचारण्याचे कारण म्हणजे, ६० वर्षापूर्वी महाराष्ट्राला दिलेली एक कठोर जखम महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद प्रश्नावरून पुन्हा एकदा ताजी झाली.
साडे नऊ कोटी मराठी जनतेचा हा माझा महाराष्ट्र! खरच अआपल्या पैकी कित्ती लोकांना या जखमेची जाणीव राहिली आहे. महाराष्ट्र सीमेवरील बेळगाव, कारवर सह इतर ८६५ गावातील माझे मराठी बांधव गेली ६० वर्षे या स्वतंत्र भारता मध्ये राहून गुलामगिरीचे आणि अन्यायाचे जीवन जगत आहेत. दिवसा ढवळ्या तेथील मराठी जणांवर तेथील कन्नडी पोलीस (नव्हे खाकी वर्दीतले गुंडेच ते ) लाठ्या काठ्यांनी बडवत आहेत. ६० वर्षे झाली ८० पेक्षा ...
पुढे वाचा. : खरच लाज वाटत नाही का आम्हाला मराठी असल्याची ?