स्ट्रीमिंग च्या वेगात दोन्हीकडे फरक असण्याचे खरेतर काहीच कारण नाही. परंतु काल काही फितींना तसे जाणवले हे मात्र खरे.असो. आज वेग चांगला मिळतो आहे. काहितरी तात्कालिक कारण असेल.धन्यवाद.