भाऊसाहेब पाटणकर व त्यांच्या शायरीवर, रविवार ११ जुलै २०१०च्या 'सकाळ'मधे पान क्रमांक ९ वर स्मृतिगंध सदरात दिवाकर गंधे यांचा "वा: क्या बात है!" हा लेख प्रसिद्ध झाला आहे. तो आपण पाहिला असेलच.