तुमच्या लेखनात ऱ्हस्व इकार, रफार चुकीच्या जागी उमटल्याने योग्य प्रकारे दिसत नाहीत असे वाटते.

मनोगतावर तुम्ही प्रकाशित करीत असलेले लेख लिहिण्यासाठी तुम्ही वापरत असलेल्या लेखन/संपादनसुविधेविषयी माहिती द्यावी.

धन्यवाद.