मी लेख लिहीताना मोझिला ब्राउझरचा वापर केला होता व माझ्याकडे लायनक्स ऑपरेटींग सिस्टीम आहे. मी जेव्हा आपल्याच सुविधेचा वापर करून टाईप करत होते तेव्हा सर्व बरोबर दिसत होते . हा ब्राउझरचा प्रॉब्लेम असावा असे मला वाटते. तरीही या चुकांबद्दल माफी असावी.