केक अलवार झाला होता म्हणजे काय? अलवार ह्या शब्दाचा अर्थ काय ते कोणी कृपया मला सांगू शकेल का? धन्यवाद.