तालवादनात बरेच काही शिकण्यासारखे, माहीत नसलेले आहे असे दिसते.
एरवी तबलेवाल्याकडे इतके लक्ष जात नाही. आता ह्याचा विचार करावा असे वाटते.

उत्तम चालू आहे लेखमाला. लिहीत राहावे. अधिक विस्ताराने माहिती दिलीत तरी चालेल.
शुभेच्छा.

-श्री. सर. (दोन्ही)