The Life येथे हे वाचायला मिळाले:
दोन वर्ष अमेरिकेत रहात असताना ज्या गोष्टिचा मला विसर पडला होता तो प्रश्न परत डोकं काढायला लागलाय .. माझी जात ! माझ्या वैयक्तित आयुष्यात घडत असणाऱ्या घटनांमधे काही लोकांचे स्टॅन्ड पहाता ‘जात’ शब्दामुळंच मी (आणि ‘ती’ सुद्धा) सध्यातरी प्रचंड वैतागलो आहे, अर्थात जात आणि धर्म यावर बौद्धिक करण्याइतका मी मोठा नसलो तरी असलेल्या सिस्टमचा आणि धर्माच्या नावावर चाललेल्या राडारोड्याचा उबग न येण्याइतका संयमीदेखील नाही. ...
पुढे वाचा. : मी धर्म बदलू का ?