"बाबा" ची भिंत ! येथे हे वाचायला मिळाले:

ही कथा मला का सुचली ते ठाऊक नाही. पण अचानक लिहावंसं वाटलं आणि लिहिता लिहिता पूर्ण झाली. मी कधी ड्राफ्ट्स ठेवायचे नाहीत असा एक पण केलेला आहे, त्यामुळे जशी आहे तशीच पब्लिश करतोय. काहीही न कळण्याचीही शक्यता आहे. एक प्रयत्नच आहे, तेव्हा चुका असतीलच. चांगलं-वाईट आवर्जून सांगा मात्र!

आणि हो, ह्यातल्या कुठल्याही पात्राचा किंवा घटनेचा, जीवित किंवा मृत व्यक्तिशी वा प्रत्यक्ष घडलेल्या कोणत्याही घटनेशी कसलाही संबंध नाही. संपूर्ण कथा काल्पनिक आहे.
त्यानं डोळे उघडले. पण डोळ्यासमोर मिट्ट काळोख. चारी दिशांना भयाण शांतता. क्षणभर त्याला कळतच ...
पुढे वाचा. : साखळी