आरस्पानी.... येथे हे वाचायला मिळाले:
आज भाविकचं लग्न होतं. भाविक माझा कॉलेजमधला मित्र. गेली बारा-तेरा वर्षं आम्ही एकमेकांना ओळखतो. इंजिनीयरिंगनंतर तो इतर बऱ्याच batchmates प्रमाणे MS करायला अमेरिकेत गेला होता आणि आमचा संपर्क कमी झाला.
मी मुंबईतच होतो. मग MS संपवून तो परत आला. बॅंगलोरमध्ये त्याने जॉब जॉईन केला. मेल्स, ओर्कुट ...
पुढे वाचा. : ...