प्रसाद, वेदश्री, मृदुला, नीलहंस, विनायक, रोहिणी, माधव, भोमेकाका, चित्त, ॐ

प्रतिसादांबद्दल आभार.

चित्त,
शोधितो/शोधतो- तुमचा मुद्दा बरोबर आहे, मान्यही आहे. 'शोधितो'सारखी रूपें आपण बोलताना वापरत नाही. पण म्हणूनच कधी-कधी लिहिताना ती वापरण्याचा मोह मला अनावर होतो .यापुढे स्वतःवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करीन.

मिलिंद