जमायला हवे पण ते स्वतःहूनच समजले तर बरे. दडपून दंड करून मूळ प्रवृत्ती थोडीच बदलणार आहे?
तुमच्याकडे वेळ असेल तर तक्रार, दंड वगैरे उपाय करून पाहायला हरकत नाही, पण सगळ्यात उत्तम म्हणजे आपले अंगण व अंगणापुढचा रस्ता स्वतः साफ करणे (म्हणजे बहुतेक वेळा रस्ता झाडणाऱ्यांकडून किंवा कचरा गोळा करणाऱ्याकडून करून घेणे). वेळ आणि मनस्ताप दोन्ही वाचतो.