हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

रटाळ झालेला विषय ‘स्थळ’. म्हणजे मी तर फार पकून गेलेलो आहे. आजकाल माझ्या डोक्यात कामापेक्षा जास्त विचार या स्थळांचे असतात. आणि आई वडिलांबद्दल तर काही बोलायला नको. ह्याच विषयावर चर्चा माझ्याशी करतात. मध्यंतरी ते गुरुजी आले होते ना! त्यांनी सांगितलेले स्थळ पाहायला परवा आई वडील इथे पुण्यात आले. मला पुण्यातील मला जितकी स्थळ माहिती झाली त्यामधील आता हे दुसरे स्थळ. कारण आई वडिलांच्या फिल्टर मधून पास होणे ९९% ...
पुढे वाचा. : अंक दुसरा