डोंगराच्या गोबऱ्या गालांना
खळीच पडली जणू हसताना
नम्रपणे इंद्रधनुष्य लपवे नजरा
प्रतिबिंब लाजून लपवे चेहरा
हे विशेष आवडलं.
(पण संपूर्ण च्या जागी सगळं, थंडावाच्या जागी गारवा, मंतरलेले च्या जागी मंतरलेलं इत्यादी असतं तर अजून चांगलं झालं असतं का असं आपलं वाटलं.)