भुंगा! येथे हे वाचायला मिळाले:
ब्राऊजर वॉर मध्ये आणखी एका ब्राऊजरची भर पडलीय आणि ती म्हणजे "एपिक". बंगलुरु स्थित "हिड्न रिफ्लेक्स" या कंपनीनं हा ब्राऊजर बनवला. मोझिलाच्या भक्कम मुलभुतावर आधारीत या ब्राऊजरमध्ये बर्याच सोयी - सुविधा आहेत!
जसं:
१. सर्वात महत्त्वाचं म्हणजे - इनबिल्ट अॅन्टीवायरस! "ई-सेट अँटीवायरस" स्पायवेअर आणि स्पॅमसाठी तुमचा पी.सी. / फोल्डर स्कॅन करु शकता!
२. बातम्या: चालु घडामोडी व ताज्या बातम्यासाठी एका क्लिक मध्ये - आपण आय.बी.एन. लाईव्ह, एन्.डी.टी.व्ही, रीडीफ यांच्यावरील बातम्या तुम्ही - कोणत्याही संकेतस्थळावर न जाता, ब्राऊजरच्याच एका ...
पुढे वाचा. : एपिक - अँटीवायरस सहित पहिला भारतीय ब्राऊजर!