निमित्त येथे हे वाचायला मिळाले:

पुरूषोत्तम करंडकाच्या स्पर्धेच्या तारखा जाहिर झाल्या की पुणे विद्यापीठाच्या महाविद्यालयांमधील नाटकांवर प्रेम करणारे सारेच एकत्र येतात. विषयांवर चर्चा होते. एकांकिका लिहिली जाते. आणि चमू तयार होतो. तालमींसाठी.

हा तर पारंपारिक शिरस्ता. याची आठवण करून देणारे काव्य रविवारी ११ जुलैला भरतच्या रंगमंचावर साकारले . तोच आवेश, तीच उर्मी. तोच युवा वर्ग. मात्र इथे फरक इतकाच की हा सारा वर्ग... या सा-यातून बाहेर पडला. ...
पुढे वाचा. : नवा प्रयोग 'कट्टा कविता.'