मी मुस्लिम असलो तरी ... मला मराठीच जास्त आवडते .... मी तर एका मुलीला मराठीतच प्रपोज केल आहे  ... सागांयच ईतकच की जो मराठी बोलतो तो मराठी माणुस ......