कुणी नसावे रिते, पोरके, एकाकी कोणी
सनाथ सारे धरा, वने, खग, अन् सारे प्राणी

फार फार आवडली कविता.
मला वाटते पुढे मागे पाठ्यपुस्तकात अभ्यासाला ठेवायला नक्कीच चाम्गली आहे.

आर्तिक्य म्हणजे काय?