सातत्याने खोटे बोलणे, फसवून पैसे उकळणे, मीपणा मिरवणे काही नसताना यात जर
व्यसनी माणुस अडकला तर त्याचा शेवट अतिशय वाईट असतो हे सत्य आहे
असे म्हणता येत नाही हे दुर्दैवाने खरे आहे. प्रेम आपुलकी ह्यांचे महत्त्व नीतीनियम, प्रामाणिकपणा, सचोटी वगैरेंहून मोठे आहे. समजा फसवून पैसे उकळणे, मीपणा मिरवणे वगैरे करणाऱ्याला(ही) प्रेमाने समजून घेणारे आप्तस्वकीय मिळाले तर त्यांच्या संगतीत त्याचे जीवन आनंदाने व्यतीत होऊ शकते असे मला वाटते.
विचार व्हावा.