मस्तच असतात, तें आवाजाच्या अनुरोधानें कान टंवकारणें, पळणाऱ्या गोल नाण्याच्या वा सोंगटीच्या मागें धांवणें, तें कप्पीवरून आलेल्या दोऱ्याला लोंबकळणाऱ्या दगडाच्या मागें उड्या मारणें, अहाहा! टेबलटेनिसच्या चेंडूबरोबरचा फूटबॉल तर लाजबाबच.
सुधीर कांदळकर