झाली. लहानी या पुस्तकांत दुर्गाबाई भागवतांनीं पण अशीच आठवण लिहिली आहे. वर्गांतल्या त्यांच्या बाजूच्या खिडकींत खालचें दृश्य दिसत होतें. घोड्यांच्या रोगाची कसलीशी साथ फैलावूं नये म्हणून एका घोड्याला पाय बांधून गोळी घालत होते.
सुधीर कांदळकर