लपेटून चिंध्यात घट अमृताचा, न देखे कुणीही, शिवेना कुणी
ऐवजी
लपेटून चिंध्यात घट अमृताचा, न पाही कुणीही, शिवेना कुणी
असे म्हणता आले असते असे वाटते. तसे न म्हणण्याचे काही विशेष कारण आहे का?