स्वप्नांना थांबवता येत नाही
मी त्यांच्याच रस्त्यावर चालतो
वास्तवाच्या खड्ड्यात पडलो की
मी माझ्यातल्या देवाशी बोलतो ... छान!