विषा प्राशणे सर्वथा गैर आहे, तया बोलती जन समजावुनीयेथे 'जन समजावुनी' ह्यात एक मात्रा कमी पडत आहे असे वाटते.त्या ऐवजीविषा प्राशणे सर्वथा गैर आहे, तया बोलती लोक समजावुनी असा बदल सुचवावासा वाटतो.