GuruVision येथे हे वाचायला मिळाले:
ही कथा म्हणजे कोणतीही उपचार पद्धती नव्हे… तर हा स्वतःवर केलेला एक प्रयोगच आहे… तरी असे काही प्रयोग आपण करू पहाल तर ते आपल्या स्वजबाबदारीवरच करा… आम्ही कोणतेही लेख कोणत्याही औषधाच्या समर्थनार्थ लिहिलेला नाही…
साधारण गोष्ट ११ वर्षापूर्वीची आहे… असेच पावसाचे दिवस असावेत आणि अचानक डोळे अचानक लाल होऊन दुखू लागले… म्हणजे बहुदा कंजेक्टिव्हायटिसची शिकार… म्हणून उच्चशिक्षित पाश्चात्य नेत्रविशारदाकडे गेलो ...
पुढे वाचा. : डोळसपणा