Savadhan's Blog येथे हे वाचायला मिळाले:
छान झोप [Sleep ] यावी म्हणून—-!
झोपण्याचे वेळी झोप आली नाही तर कसं तळमळायलं होतं ते काही सांगायला नकॊ. कधीनाकधी याचा अनुभव अगदी प्रत्येकाला आलेला असतो. या कुशीवरून त्या कुशीवर करत मनात हजारो विचारांचे थैमान चालू असतं आणि निद्रादेवी काही प्रसन्न व्हायचं चिन्ह दिसत नसतं. आजुबाजूचे क्षुल्लक आवाजदेखिल अशावेळी अत्यंत त्रासदायक भासत असतात. अशावेळी झोप यावी म्हणून काय करावे ? काही उपाय आहेत का यासाठी ? होय ! खालील सूचनांचा विचार करून पहा, तर खरं !
1] जेव्हां खरी झोप आली असेल तेव्हाच झोपायला जावे-
यामुळे अंथरूणात तळमळत पडावं लागत ...
पुढे वाचा. : छान झोप [ ] यावी म्हणून—-!