शेवटचा शेर खास आवडला! गझल पण छानच झाली आहे... काही ठिकाणी वृत्त गडबड आहे एवढेच.

आणखी एक.. बहर (गझलेचा! ) थोडा जास्ती लांब वाटला.