वाईटच असतो असे नाही. व्यसन सोडण्यासाठी त्या व्यक्तीची मानसिक तयारी असणे अत्यावश्यक असते.

व्यसनासाठी इंग्रजीत एक म्हण आहे, " जेव्हा त्रासापेक्षा मजा जास्त असते, तेव्हा व्यसन वाढते अन जेव्हा मजेपेक्षा जास्त त्रास वाढते तेव्हा व्यसन थांबते (कमी होते)".

त्यामुळे मजा आणि त्रास हे भाग महत्त्वाचे !