आणि समाजसेवा या दोन गोष्टी छान वाटल्या. आपला वार्षिक अभ्यासक्रम चांगला असतो या विजय देशमुखांच्या मताशी सहमत.पण आपल्याकडेपण ऐच्छिक विषय असतील तर चांगले होईल असे वाटते.लेख आवडला. माहितीपूर्ण आहे. धन्यवाद.