या पोह्यात पापड भाजुन कुस्करुन टाकल्यास फ़ारच छान लागते.  बाकरवड्या सुद्धा कुस्करुन घालु शकतो.