नगरीनिरंजन यांच्या -  सुंदर लेख. आमच्या हरवलेल्या 'पिलू' च्या आठवणींवरची खपली  निघाली शी सहमत. फक्त आमचा  जग्गू  होता .आणि सुधीर कांदळकर यान्नी सांगितल्याप्रमाणे मांजरे मस्तच असतात, तें आवाजाच्या अनुरोधानें कान टंवकारणें, पळणार्‍या गोल नाण्याच्या वा सोंगटीच्या मागें धांवणें, तें कप्पीवरून आलेल्या दोर्‍याला लोंबकळणार्‍या दगडाच्या मागें उड्या मारणें, अहाहा! टेबलटेनिसच्या चेंडूबरोबरचा फूटबॉल तर लाजबाबच हे पण छानच आणि कितिदातरी अनुभवलेले.