वळवाचा पाऊस येथे हे वाचायला मिळाले:
दिवस उगवताच गादीतून बाहेर निघायच्याही आधीच बडबड चालू होते, “ततापापातापया…”, स्वयंपाकखोलीत असलेल्या मला कळून चुकते की चिरंजीव उठले. तिथुनच वाकून पाहिल्यावर दिसते की चिरंजीव उठून बसून माझ्याचकडे पाहत गोड हसत आहेत… आणि हातवारे करत बडबड चालू आहे “पटतततया..” तितक्यात पायांकडे बघत परत बडबड चालू, “चsssssद्दी…” … , ” हो रे राजा तू घातलीये चड्डी” तरी तोच चsssssद्दीचाच जप पुढे चालू राहतो…
अशी बडबड करताना पण त्यामागचं लॉजिक काही कळत नाही, ‘आई’ आणि ‘भाजी’ नीट म्हणता येत असूनही कितीही सांगितलं तरी ‘आजी’ काही म्हणत नाही… आणि ...
पुढे वाचा. : बोबडे बोल…