शक्यतो मांजर हे बर्यपैकी मोठे झाले की घरातून पळ काढते. जॉन च्या बाबतीत हे जरा निराळे वाटले. तो जन्मापासून शेवटपर्यंत तुमच्याच घरात राहिला हे आश्चर्य आहे.