स.न.वि.वि. येथे हे वाचायला मिळाले:
बाहेर : मस्त पावसाळी रात्रींनंतर मी जागा होतो. टकाटक आवरतो. मोटर सायकलवरुन निघतो. चकाचक ऑफिसमधे जाऊन काम सुरु करतो.आत : रात्रभराच्या वादळी पावसात, कडाक्याच्या थंडीत मी खिडकीची काच बंद करुन, डोक्यावर पांघरुण घेतो. आता मी सुरक्षित असतो.मी सकाळी मोबाईलच्या गजराने उठतो. आवरतो. पायात मोजे त्यावर बूट. टी शर्ट वर ज्यॅकेट चढवतो.गाडीवर बसताना हेल्मेट घालतो आणि हेलमेट ची काच बंद करुन घेतो. आता मी सुरक्षित असतो.आता डोळ्यासमोर दबलेल्या आवाजातले हालणारे जग. त्या गजबजाटापासून, ...