वा! कैलासजी.. छान गझल. आसवांसमवेत जे वाहून गेले सर्वात जास्त आवडला पहिल्याच वाचनात. बाकी सर्वच शेर छान आहेत.