एवढंच सांगतो, की काही चुकांच्या देखिल आठवणी असतात.. हे खाते उघडताना तसच काहीसं घडलं होत... ! त्या आठवणी पुसायच्या नाहीयेत...
प्रशासक- खुलास्याबद्दल धन्यवाद.
आशुतोष दीक्षित. (ह्या इथे चूक सुधारली जाते..)