Maithili Thinks..... येथे हे वाचायला मिळाले:
माझा अव्यवस्थितपणा...खरेतर ह्या विषयावर पोस्ट लिहिणे म्हणजे स्वताच स्वत:चा कचरा करून घेण्या सारखे आहे...पण अत्ता मी आहे अशी तर आहे...काय करणार...? आणि तसेही इथे सगळे "आपलेच" आहेत...सो, लिहुयात बिनधास्त, असा विचार करून मी लिहितेय एकदाचे...!!!