जे कुठलीच मालिका स्वतः बघत नसूनही सतत आजूबाजूला त्यावर चाललेली चर्चा ऐकून त्यातल्या बिनडोक गोष्टी त्यांच्या डोक्यात 'भिनायला'लागतात.

अनैच्छिक (निष्क्रीय) धूम्रपानाच्या दुष्परिणामासारखे असल्या अनैच्छिक 'दुर्दर्शना'चे समाजावर होणारे दुष्परिणामही तज्ज्ञांनी तपासून पाहायला हवेत असे वाटते.