चौकटीतल्या मनुष्याचे मन नेमक्या, टोचऱ्या शब्दात व्यक्त केले आहे, मिलिंद. अस्वस्थ करण्याची मोठीच क्षमता या कवितेत आहे.

उत्खननाबद्दल आभार, नीलहंस.