कैलास,
मक्ता आणि आसवे हे दोन शेर आवडले.
'पाप ते' या मिसऱ्याच्या ऐवजी-
'माफ केले मी गुन्हे सारे तुझे पण-' असं केलं तर? दुसऱ्या ओळींतल्या 'जे' ऐवजी 'ते' करता येईल.
काही शेरांतले मिसरे विसंगत वाटतात किंवा अजून आशयघन करायला हवे होते असं वाटतं.
उदा.
आपले गाणे पुन्हा गाऊन गेले
यानंतर 'चुना लावून गेले' हे पटलं नाही.
- कुमार