@शुद्ध मराठी--- (येथे अपेक्षित अर्थ देतो)
दॅटस= म्हणुनच. बीट=बऱ्यापैकी रिप्रेसेंटस=प्रतिकात्मक
लोनावळा आणि सर्वोच्य ?? -- हे समजले नसल्यास बालभारतीच्या ३-४ पुस्तकात अर्थ मिळेल.(कृपया तो दुवा मागू नये)
@प्रशासक : ह्या नावात चुक आहे ती व्याकरणाच्या दृष्टीने, परंतु त्या चुकांमागे काही आठवणी आहेत त्या तश्याच ठेवाव्या म्हणुन.. बाकी संपादन सुविधेबद्दल मी जाणून आहे.. धन्यवाद !
@सुधीर सर: आपल्याला ३० वर्षे मागे जाताना ऐकून आनंद झाला - प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
आशुतोश दीक्षित.