अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:

माझ्या अमेरिकेमधल्या वास्तव्यात, विचार करायला लावणार्‍या एका प्रसंगाबद्दल माहिती एका मित्राने मला सांगितली होती. हा प्रसंग घडला होता भारतातून अमेरिकेत गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाच्या आयुष्यात. हे गृहस्थ व त्यांच्या पत्नी आपल्या मुलगा व नातवंडे यांच्याबरोबर काही महिने मजेने घालवावे या हेतूने अमेरिकेला गेले होते.या गृहस्थांची नातवंडे होती अर्धवट वयाची म्हणजे धड लहान नाही व धड मोठीही नाहीत. आपले आई-वडील घरात आहेत तेंव्हा मुलांची आता काही काळजी नाही या रास्त कल्पनेने मुलांचे आई-वडील कुठेतरी दिवसभरासाठी बाहेर गेले होते. भारतात तसे दोघेच रहात ...
पुढे वाचा. : कानाखाली एक