मन उधाण वार्याचे... येथे हे वाचायला मिळाले:
गेले तीन-चार आठवडे ब्लॉगवर काहीच पोस्ट नाही करता आला, ऑफीसच्या अंतर्गत राजकारणामुळे मला माझ्या आयुष्यच्या पहिल्या वाहिल्या दिवस पाळीला सामोरे जाव लागला. गेली ३ वर्ष आणि ४ महिने अविरत नाइट शिफ्ट करणारा मी आता ज्या वेळेला घरी यायचो त्या वेळेला ऑफीसला जायला लागलो ह्या सोमवार पासून. आता हा चेंज शरीराला लगेच मानवणारा नाही हे माहीत आहे, पण काय करणार करना पडता है. जिथे मला विचारल्या शिवाय माझे On शिफ्ट ब्रेकपण चेंज नाही व्हायचे तिथे माझी पूर्ण शिफ्टच बदलली गेली, कारण दिला गेला की मी ...
पुढे वाचा. : बदल