सालं आमच्या नशिबात असं काही लिहिलंच नव्हतं .... असतं तर झटकन प्रेम व्यक्त करून मोकळं झालो असतो, हे म्हणणं फुकाचं आहे. ते भौतिकशास्त्रात सुवर्णपदक मिळवण्याइतकं सोपं नसत - इति आमचे प्रेमगुरूमित्र.
@ आशुतोश :- हे असच होत असतं... हा स्वानुभव आहे का ? असल्यास अभिनंदन, नसल्यास कल्पनाशक्तीसाठी अभिनंदन !