फोनवरून धमकी देणारा गुंड फारसा मोठा नसावा, असं गृहित धरून मी लिहिलं. अर्थातच, खुप मोठे दादा (डॉन) असतील, तर त्यांच्या नावाने फोन केला जातो, त्यामुळे त्यांचा नंबर मिळणे कठिणच. पण प्रयत्न करून मिळुही शकेल असं वाटतं. मला तसा अनुभव नाही  

प्रतिसादाबद्दल आणि कथेतील कमकुवत जागा दाखवल्याबद्दल धन्यवाद !