अनिरुद्धराव,

बऱ्याच काळानंतर तुमची कविता वाचून आनंद झाला. कविता सुंदर झाली आहे. 
त्यातही हे शेर जास्त आवडले

शब्द उतरण्या पानावरती घाबरले
भीती इतकी अर्थांची का वाटावी?

तुझ्याच साठी शिकलो मौनाची भाषा
फक्त तुला ही धडपड माझी समजावी