कुमारजी,
मी आपणाशी सहमत आहे..... चुना लावून गेले हे ग्राम्य व जरासे अभिरुचीहीन वाटते आहे.... मला अभिप्रेत असलेला शेर नव्याने देत आहे...

तेच रडगाणे पुन्हा गाऊन गेले
भेटले जे ते मला फसवून गेले.

  पाप ऐवजी गुन्हे वापरण्याच्या आपल्या मताशी सहमत....  
प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद.

डॉ.कैलास